लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीयुष गोयल

पीयुष गोयल, मराठी बातम्या

Piyush goyal, Latest Marathi News

Corona Vaccine: भारताकडून 338 कोटींच्या लसींची निर्यात - Marathi News | India exported COVID 19 vaccines worth about Rs 338 crore so far says Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: भारताकडून 338 कोटींच्या लसींची निर्यात

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल; देशात पुरेसा साठा उपलब्ध ...

'Twitter' ला टक्कर देणार स्वदेशी अ‍ॅप 'Koo', 10 लाखांहून अधिक भारतीयांनी केलं डाऊनलोड, जाणून घ्या खासियत... - Marathi News | koo twitter alternative made in india what is koo and how to download in android and ios know features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Twitter' ला टक्कर देणार स्वदेशी अ‍ॅप 'Koo', 10 लाखांहून अधिक भारतीयांनी केलं डाऊनलोड, जाणून घ्या खासियत...

Who is behind the Koo App? How did Koo rise to prominence? : सरकारद्वारे ऑगस्ट 2020 मध्ये देण्यात आलेल्या AatmaNirbhar App Innovation Challenge अंतर्गत या Koo अ‍ॅपला तयार करण्यात आले आहे. ...

Bullet Train India Update : बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी दिले 'हे' उत्तर; म्हणाले... - Marathi News | piyush goyal talked about why indian railway bullet train project delayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bullet Train India Update : बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी दिले 'हे' उत्तर; म्हणाले...

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात बुलेट ट्रेन धावण्यावर केवळ चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रत्यक्षात कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. ...

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का?; सचिन सावंत यांचा संतप्त सवाल - Marathi News | Is being close to BJP and Rashtriya Swayamsevak Sangh the criterion for Padma awards asked congress Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का?; सचिन सावंत यांचा संतप्त सवाल

९९ नावांपैकी एका नावाचा विचार होणं दुर्देवी, सचिन सावंत यांचं वक्तव्य ...

नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा - Marathi News | Railway minister Piyush Goyal to announce about irctc website changes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. ...

शेतकरी आंदोलन डावे, माओवाद्यांच्या हातात; मोदींच्या बड्या मंत्र्याचे गंभीर आरोप - Marathi News | Farmer Protest is in leftiest, Maoists hands; Serious allegations by Piyush Goyal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकरी आंदोलन डावे, माओवाद्यांच्या हातात; मोदींच्या बड्या मंत्र्याचे गंभीर आरोप

Farmer Protest: कायद्यांमुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. काही मोजक्या लोकांसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करता येणार नाही.  ...

एकदम 'कडक'! रेल्वे स्टेशनवर आता चहाच्या प्लास्टिक कपऐवजी मिळणार 'कुल्हड' - Marathi News | environment friendly kulhad to replace plastic tea cups at railway stations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदम 'कडक'! रेल्वे स्टेशनवर आता चहाच्या प्लास्टिक कपऐवजी मिळणार 'कुल्हड'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकमुक्त भारताचे आवाहन केले आहे. याअंतर्गत रेल्वेकडून कोणते बदल केले जाऊ शकतात याचे सर्व प्रयत्न केले जात असल्याचं गोयल म्हणाले. ...

‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत - Marathi News | Railways will resume suburban services in West Bengal from 11th November, Mumbai Local on Waiting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत

West Bengal Local Train Update News: रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे. ...