लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीयुष गोयल

पीयुष गोयल, मराठी बातम्या

Piyush goyal, Latest Marathi News

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' योजनेला दिली मंजुरी; लाखो लोकांना मिळेल रोजगार - Marathi News | Cabinet meeting decision, approval of PLI Scheme, Millions will get employment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' योजनेला दिली मंजुरी; लाखो लोकांना मिळेल रोजगार

Cabinet meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारकडून 'एफआरपी'मध्ये वाढ - Marathi News | Good news for sugarcane farmers, central government increases FRP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारकडून 'एफआरपी'मध्ये वाढ

Farmer Latest News: कॅबिनेटनं ऊसाचा एपआरपी प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ...

पेटंटसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या शुल्कात ८०% कपात; पियूष गोयल यांची मोठी घोषणा - Marathi News | Goyal announces 80 percent fee reduction for all recognized educational institutions applying for patents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेटंटसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या शुल्कात ८०% कपात

सीआयआयच्या वेबिनारमध्ये वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची मोठी घोषणा ...

टाटा कंपनीचे औद्यागिक धोरण देशहितविरोधी, पियुष गोयलांच्या विधानावर भडकली शिवसेना - Marathi News | Shiv Sena retaliates after Piyush Goyal's criticism that Tata's industrial policy is against national interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा कंपनीचे औद्यागिक धोरण देशहितविरोधी, पियुष गोयलांच्या विधानावर भडकली शिवसेना

पियुष गोयल यांनी सीआयआयच्या सभेत बोलताना उद्योजकांना लक्ष्य केले आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, गोयल यांनी आपल्या भाषणात सातत्याने टाटा उद्योग समुहावर टीका केली. ...

पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार? - Marathi News | pm narendra modi meets bjp leader devendra fadnavis before meeting ncp chief sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार?

दिल्लीतील भेटीगाठी आणि त्यांचा घटनाक्रम अतिशय लक्षवेधी; चर्चांना उधाण ...

आधी दोन बडे मंत्री पवारांना भेटले अन् मग पवारच मोदींच्या भेटीला गेले; वाचा नेमके काय घडले - Marathi News | ncp chief Sharad Pawar meets PM Narendra Modi in Delhi after meeting piyush goyal and rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी दोन बडे मंत्री पवारांना भेटले अन् मग पवारच मोदींच्या भेटीला गेले; वाचा नेमके काय घडले

राजकीय वर्तुळात पंतप्रधान मोदी आणि पवारांच्या भेटीची जोरदार चर्चा ...

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण - Marathi News | ncp chief Sharad Pawar meets PM Narendra Modi in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण

पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ...

रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | bjp piyush goyal appointed leader of house in the rajya sabha replacing thaawarchand gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

आता भाजपने पियूष गोयल यांना प्रमोशन देत मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...