Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2024 in Kaal Sarp Yoga: यंदाचा पितृपक्ष कालसर्प योगात असल्याचे सांगितले जात आहे. कालसर्प दोष आणि पितृदोष अतिशय प्रभावी मानले जातात. कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, शुभ फल, पितरांची पुण्य प्राप्ती मिळू शकेल, ते जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2024: पितृ पंधरवड्यात कावळ्याचा भाव वधारतो, नेहमी येणारा कावळा नैवेद्य ठेवला की फिरकतही नाही, पितृपक्षातल्या या मानकऱ्याबद्दल अधिक जाणून घेऊ. ...
Pitru Paksha 2024: युद्धभूमीवर, देशांतरी किंवा अपघाती निधन घडले असताना कधीकधी निश्चित निधनकाल माहीत होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्याच्या बाबतीत बराच कालखंड गेल्यानंतर त्यास आपल्या पितरांचे श्राद्ध करावेसे वाटते. जसे की आपले आजोबा, पणजोबा यांचे श्राद्ध ...