Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्याचा राहु-केतुशी जुळून येत असलेला दुर्मिळ योग काही राशींना सर्वोत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Pitrupaksh Recipe : Quick & Tasty Vegetable Masala for Different Type Of Sbzi : पितृपक्षाचा स्वयंपाक करताना वेगवेगळ्या भाज्या पानांत वाढल्या जातात, या भाज्यांसाठी लागणारे वाटण तयार करण्याची कृती... ...
Gurupushyamrut Yoga In Pitru Paksha 2024: पितृपक्षात अनेक योग जुळून येत आहेत. पैकी गुरुपुष्यामृत योग अनेक राशींना लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...
Pitru Paksha 2024: २४ सप्टेंबर रोजी पितृपक्षातील अष्टमी तथा कालाष्टमीची तिथी आहे, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी गजलक्ष्मी व्रत केले जाते; वाचा व्रतविधी! ...
Pitru Paksha 2024 Mahalaxmi Gaj Kesari Yoga: पितृपक्षात महालक्ष्मी योग आणि गजकेसरी योग जुळून आला आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2024: पितृपक्षाच्या काळात खिडकीत, अंगणात, गच्चीत, पारावर पितरांना नैवेद्य ठेवला जातो, पण कावळ्याने चोच लावलीच नाही तर काय करायचे? वाचा... ...