Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्याFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2022 : पूर्वजांच्या ऋणात राहून आपल्या घासातला घास आठवणीने त्यांच्यासाठी काढून ठेवणे, ही खरी श्रद्धा आणि ती असेल तरच हातून घडलेला विधी म्हणजे श्राद्ध! ...
Pitru Paksha 2022: ज्योतिषांच्या मते, राहू आणि केतूमुळेच काल सर्प दोष होतो आणि त्यामुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा त्याला पूर्ण कालसर्प योग म्हणतात. काल सर्प दोषाचे १२ प् ...
Pitru Paksha 2022 :पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात तर्पण-श्राद्ध केले जाते. पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांची कृपादृष्टी लाभते आणि आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन आपल्या नोकरी, व्यवसायात, शिक्षणात वृद्धी होते. परंतु पितर आपल्यावर प्रस ...
Pitru Paksha 2022: आपण जसे रोज देवाचे आभार मानतो, तसेच आपल्याला चांगल्या घरात जन्म मिळाला, संस्कारांची पुंजी मिळाली आणि नावाला ओळख ज्यांच्यामुळे मिळाली, त्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षाचे पंधरा दिवस राखीव ठेवलेले आहेत. खरे पाहता त्यांचे स्मरण ...
Pitru Paksha 2022: आपल्या संस्कृतीला, परंपरेला नावं ठेवण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. पण नावं ठेवण्याआधी त्यांची निर्मिती कोणत्या कारणासाठी झाली हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे ठरते! ...