Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Dahi vada recipe: पक्ष पंधरवाड्याच्या (Pitru paksha 2022) जेवणात मराठवाड्यात (Marathwada special food) जे काही पदार्थ करण्यात येतात, त्यापैकी एक पदार्थ म्हणजे दहीवडे. त्याचीच ही खास रेसिपी. ...
Pitru paksha Special Authentic Bharda Vada Recipe : वड्यांचा भरडा तयार करण्यापासून ते वडे तळण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा करायच्या पाहूया... ...
Pitru Paksha 2022: सालाबादप्रमाणे पितृपक्षात आपण श्राद्धविधी करतो, पण याची सुरुवात नेमकी कोणी व कधी केली याची आपल्याला उत्सुकता असते, त्याची सविस्तर माहिती! ...
Pitru Paksha 2022 : ९ सप्टेंबर रोजी रात्री पौर्णिमा तिथी संपल्यापासून महालयारंभ झाला आहे. त्यानिमित्ताने आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्धविधी करा आणि त्याचे फायदे जाणून घ्या! ...