लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

पितृपक्ष

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
Pitru Paksha 2023: २९ सप्टेंबर पासून पितृ पक्ष सुरू होतोय; महालय आणि श्राद्ध यातील मुख्य फरक जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2023: Pitru Paksha starts from September 29; Know the main difference between Mahalaya and Shraddha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: २९ सप्टेंबर पासून पितृ पक्ष सुरू होतोय; महालय आणि श्राद्ध यातील मुख्य फरक जाणून घ्या!

Pitru Paksha 2023: पितृ पक्षाला कोणी महालय म्हणतं तर कोणी वार्षिक श्राद्ध, हे दोन्ही वेगळे आहेत की एकच; याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.  ...

पितृ पंधरवडा: पितृपक्षातील ‘या’ ७ तिथींना सर्वाधिक महत्त्व; वाचा, श्राद्धविधीच्या मान्यता - Marathi News | pitru paksha 2023 what is the most important dates of shradh paksha pitru pandharawada mahattvachya tithi 2023 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृ पंधरवडा: पितृपक्षातील ‘या’ ७ तिथींना सर्वाधिक महत्त्व; वाचा, श्राद्धविधीच्या मान्यता

Pitru Paksha 2023: काही दिवसांनी पितृपक्ष सुरू होणार असून, पितृ पंधरवड्यातील महत्त्वाच्या तिथी कोणत्या? जाणून घ्या... ...

भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष का असतो? पाहा, प्राचीन परंपरा, मान्यता अन् शास्त्रीय काय सांगते - Marathi News | pitru paksha 2023 why does the pitru paksha pandharwada comes in bhadrapada and know about ancient traditions | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष का असतो? पाहा, प्राचीन परंपरा, मान्यता अन् शास्त्रीय काय सांगते

Pitru Paksha 2023: भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष असण्यामागील कारण आणि पितृपक्षाच्या प्राचीन परंपरा आणि मान्यता यांविषयी जाणून घ्या... ...

Pitru Paksha 2023: कधी सुरू होणार पितृ पंधरवडा? पाहा, पितृपक्षाचे महत्त्व अन् काही मान्यता  - Marathi News | pitru paksha 2023 know about important dates of pitru pandharwada 2023 and significance of mahalaya paksha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: कधी सुरू होणार पितृ पंधरवडा? पाहा, पितृपक्षाचे महत्त्व अन् काही मान्यता 

Pitru Paksha 2023: भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. पितृपक्ष कधीपासून सुरू होणार? सर्वपित्री अमावास्या कधी आहे? जाणून घ्या... ...

Pitru Paksha 2023: पितृपक्षात कावळ्याला नैवेद्य दिल्याशिवाय आपले 'पान' हलत नाही; त्याचे महत्त्व जाणून घेऊया! - Marathi News | Pitru Paksha 2023: In Pitru Paksha, we can not lunch without offering to the crow; Let's find out its importance! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: पितृपक्षात कावळ्याला नैवेद्य दिल्याशिवाय आपले 'पान' हलत नाही; त्याचे महत्त्व जाणून घेऊया!

Pitru Paksha 2023: यंदा २९ सप्टेंबर पासून महालयारंभ होत आहे. पितृपक्षात 'कावळ्यालाच' एवढा मान का? आधुनिक चष्म्यातून पाहूया! ...

Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या पंधरा दिवसांत श्राद्धविधी राहून गेले असतील तर सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय! - Marathi News | Pitru Paksha 2022: Do 'this' remedy on Sarvapitri Amavasya if Shraddha rituals are missed in fifteen days of Pitru Paksha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या पंधरा दिवसांत श्राद्धविधी राहून गेले असतील तर सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय!

Sarva Pitru Amavasya 2022: कोणाला पितरांची तिथी माहीत नाही म्हणून तर कोणाला वेळ मिळाला नाही म्हणून श्राद्धकर्म राहून गेले असेल त्यांच्यासाठी पुढील उपाय दिले आहेत.  ...

सर्वपित्री अमावास्या: ४ ग्रहांचा शुभ संयोग; ‘या’ ५ राशींना पितरांची कृपा, भरभराट, यशाचा काळ! - Marathi News | sarvapitri amavasya 2022 know effect of 4 planet amazing yoga on these 9 zodiac signs of sarvapitri amavasya and navratri utsav 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सर्वपित्री अमावास्या: ४ ग्रहांचा शुभ संयोग; ‘या’ ५ राशींना पितरांची कृपा, भरभराट, यशाचा काळ!

कन्या राशीत जुळून येत असलेल्या अद्भूत योगाचा शुभ प्रभाव सर्वपित्री अमावास्येसह नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाही दिसून येऊ शकतो. कोणत्या राशींना लाभदायक ठरणार? ...

Sarva Pitru Amavasya 2022: शनिवार आणि सर्वपित्री अमावस्येची सुरुवात या योगावर शनी पीडा टाळण्यासाठी म्हणा हे शनी स्तोत्र! - Marathi News | Sarva Pitru Amavasya 2022: Saturday and beginning of Sarva Pitru Amavasya Say this Shani Stotra to avoid Shani plague on this yoga! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sarva Pitru Amavasya 2022: शनिवार आणि सर्वपित्री अमावस्येची सुरुवात या योगावर शनी पीडा टाळण्यासाठी म्हणा हे शनी स्तोत्र!

Pitru Paksha 2022: साडेसाती असणाऱ्यांनी आणि नसणाऱ्यांनीसुद्धा शनिवार आणि अमावस्या हा मुहूर्त गाठून दर शनिवारी हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी.  ...