Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2023: सध्या पितृपक्ष सुरू असल्याने रोज येणारे कावळे नेमके नैवेद्य ठेवल्यावर गायब होतात अशी अनेकांची तक्रार असते. परंतु तुमच्या बाबतीत विरुद्ध गोष्ट घडत असेल तर पितृपक्षात कावळ्यांचे दर्शन तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत, असे तुम्ही समजू शकता. ...
Pitru Paksha 2023: पितृपक्षात खरेदी शुभ की अशुभ, यावरुन काही मान्यता प्रचलित आहेत. यंदा ४ अद्भूत शुभ योग जुळून येत असून, त्या दिवशी केलेली खरेदी वृद्धीदायक मानली जाते. ...
Pitru Paksha 2023: कावळा, कुत्रा, गाय, मासे अशा जीवांना आपण श्राद्धाच्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवतो पण त्यांच्यापर्यंत तो पोहोचला हे कस ओळखायचं ते जाणून घ्या! ...
Pitru Paksha 2023: पितृपक्षात प्रतिपदा ते अमावस्या या पंधरा दिवसातील प्रत्येक तिथीचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि तिथीनुसार श्राद्धविधी केल्याचे लाभ आहेत, कसे ते पहा. ...
Pitru Paksha 2023: महिन्यातले आपले पंधरा दिवस म्हणजे पितरांचा दिवस आणि उर्वरित पंधरा दिवस म्हणजे त्यांची रात्र; पितृपक्ष संकल्पना त्यावरच आधारित आहे, सविस्तर वाचा! ...
Pitru paksha 2023: २९ सप्टेंबर रोजी पितृ पक्ष सुरू झाला असून १४ ऑक्टोबर रोजी त्याची सांगता होणार आहे, दरम्यान श्राद्धविधी कराल तेव्हा हे स्तोत्र आवर्जून म्हणा! ...
Pitru Paksha 2023: पितृपक्षाचा काळ हा पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पर्वणी काळ मानला जातो, त्यासाठी श्राद्धविधीबरोबर दानधर्मही का करावे? त्यासाठी वाचा ही कथा! ...