Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2025 Gurupushyamrut Yoga: गुरुपुष्यामृत योग येणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी काही गोष्टी करून लक्ष्मी देवीला प्रसन्न केले जाऊ शकते. जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2025: सध्या पितृ पक्ष सुरू आहे, त्यानिमित्ताने पितरांच्या श्राद्धबरोबर धर्मसंस्थेने स्वत:चे श्राद्ध करण्याची सोय का आणि कुठे दिली आहे ते जाणून घेऊ. ...
Indira Ekadashi Vrat 2025: १७ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे, पितृपक्षात आलेली ही एकादशी का महत्त्वाची आहे आणि त्यादिवशी तुळशीचे कोणते नियम पाळायचे ते वाचा. ...
Pitru Paksha 2025 Dashami Shraddha: आज पितृपक्षातील दशमी श्राद्ध आणि मंगळवार आहे, आजच्या दिवशी हनुमंताच्या पूजेसह केलेले श्राद्धविधी कसे लाभदायी ठरतात ते पाहू. ...
Pitru Paksha 2025: मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ श्राद्ध केले जाते, मात्र अनेकदा हरवलेली व्यक्ती, घरातून निघून गेलेली व्यक्ती अनेक वर्ष घरीच येत नाही तेव्हा? वाचा नियम. ...
Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात व्यक्तीच्या जन्माचाच नाही तर मृत्यूनंतरच्या प्रवासाचाही सखोल विचार केला आहे, त्याबाबत पितृपक्षाच्या निमित्ताने धावता आढावा घेऊ. ...