Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2023: पितृपक्षात प्रतिपदा ते अमावस्या या पंधरा दिवसातील प्रत्येक तिथीचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि तिथीनुसार श्राद्धविधी केल्याचे लाभ आहेत, कसे ते पहा. ...
Pitru Paksha 2023: महिन्यातले आपले पंधरा दिवस म्हणजे पितरांचा दिवस आणि उर्वरित पंधरा दिवस म्हणजे त्यांची रात्र; पितृपक्ष संकल्पना त्यावरच आधारित आहे, सविस्तर वाचा! ...
Pitru paksha 2023: २९ सप्टेंबर रोजी पितृ पक्ष सुरू झाला असून १४ ऑक्टोबर रोजी त्याची सांगता होणार आहे, दरम्यान श्राद्धविधी कराल तेव्हा हे स्तोत्र आवर्जून म्हणा! ...
Pitru Paksha 2023: पितृपक्षाचा काळ हा पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पर्वणी काळ मानला जातो, त्यासाठी श्राद्धविधीबरोबर दानधर्मही का करावे? त्यासाठी वाचा ही कथा! ...
Pitru Paksha 2023: यंदा २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर पितृ पक्ष असणार आहे, मात्र दरवर्षी भाद्रपद मासातले हेच पंधरा दिवस राखीव ठेवण्यामागे काय शास्त्र आहे ते पाहू! ...