लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

पितृपक्ष, मराठी बातम्या

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
पितृपक्षात तांदळाची खीर करताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स; घट्ट, रबडीसारखी खीर बनेल घरीच - Marathi News | Pitru Paksha Special Rice kheer Making Method : How to make rice kheer easy ways to making rice kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपक्षात तांदळाची खीर करताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स; घट्ट, रबडीसारखी खीर बनेल घरीच

Pitru Paksha Special Rice Kheer Recipe (Tandalachi kheer kashi karavi) : ...

Pitru Paksha 2023: पितृपक्षात श्राद्धविधी जेवढे महत्त्वाचे तेवढेच गरुड पुराणाचे वाचन करणेही महत्त्वाचे! - Marathi News | Pitru Paksha 2023: In Pitru Paksha, reading Garud Purana is as important as shraddha rituals after relatives death! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: पितृपक्षात श्राद्धविधी जेवढे महत्त्वाचे तेवढेच गरुड पुराणाचे वाचन करणेही महत्त्वाचे!

Pitru Paksha 2023: हिंदू धर्मशास्त्रात पितरांना मुक्ती मिळावी जे उपाय सांगितले आहेत त्यापैकी एक आहे गरुड पुराणाचे वाचन! ...

पितृपक्ष: महिलांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे का? पाहा, शास्त्रवचन काय सांगते - Marathi News | pitru paksha 2023 whether the daughter or wife can also perform shradh know about what garuda purana said | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष: महिलांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे का? पाहा, शास्त्रवचन काय सांगते

Pitru Paksha 2023: मुलींना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे का, याबाबत आपल्याकडे काही मान्यता आणि समजुती प्रचलित आहेत. ...

पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व - Marathi News | importance of performing pitru paksha and shraddha rituals | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व

श्राद्वातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. ...

Pitru Paksha 2023: श्राद्धविधी वगळता दक्षिण दिशेला इतर कोणतेही धर्मकार्य का करत नाहीत ते जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2023: Know Why South Direction Does No Other Dharma Karya Except Shraddha Vidhi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: श्राद्धविधी वगळता दक्षिण दिशेला इतर कोणतेही धर्मकार्य का करत नाहीत ते जाणून घ्या!

Pitru Paksha 2023: पितृपक्षाच्या निमित्ताने दक्षिण दिशेचे महत्त्व आणि धर्मकार्यासाठी ती निषिद्ध का? सविस्तर वाचा! ...

Pitru Paksha 2023: मृत व्यक्तीच्या वर्षश्राद्धाआधी भरणी श्राद्ध करावे की नाही, याबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2023: Know the science on whether to perform Bharani Shraddha before the year of the deceased! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: मृत व्यक्तीच्या वर्षश्राद्धाआधी भरणी श्राद्ध करावे की नाही, याबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या!

Pitru Paksha 2023: आज भरणी श्राद्ध, पण ते कोणी करावे आणि कोणी करू नये याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो, त्यावर हे शास्त्रशुद्ध उत्तर! ...

पितृपक्ष: यंदा ४ शुभयोग, शॉपिंग करा भरघोस; पूर्वजांचा मिळेल आशिर्वाद, अक्षय्य पुण्य कमवाल! - Marathi News | pitru paksha 2023 shopping in pitru pandharwada in these auspicious shubh yog know about important dates | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष: यंदा ४ शुभयोग, शॉपिंग करा भरघोस; पूर्वजांचा मिळेल आशिर्वाद, अक्षय्य पुण्य कमवाल!

Pitru Paksha 2023: पितृपक्षात खरेदी शुभ की अशुभ, यावरुन काही मान्यता प्रचलित आहेत. यंदा ४ अद्भूत शुभ योग जुळून येत असून, त्या दिवशी केलेली खरेदी वृद्धीदायक मानली जाते. ...

Pitru Paksha 2023: पितरांना आपण दाखवलेला नैवेद्य कसा मिळतो? मत्स्य आणि मार्कंडेय पुराणात सापडते उत्तर! - Marathi News | Pitru Paksha 2023: How do ancestor receive the offering food we show? Answer found in Matsya and Markandeya Purana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: पितरांना आपण दाखवलेला नैवेद्य कसा मिळतो? मत्स्य आणि मार्कंडेय पुराणात सापडते उत्तर!

Pitru Paksha 2023: कावळा, कुत्रा, गाय, मासे अशा जीवांना आपण श्राद्धाच्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवतो पण त्यांच्यापर्यंत तो पोहोचला हे कस ओळखायचं ते जाणून घ्या! ...