लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

पितृपक्ष, मराठी बातम्या

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
पितृपक्ष अष्टमी: ‘या’ ५ गोष्टी करा, अष्टलक्ष्मीचा शुभाशिर्वाद मिळेल; सुख-समृद्धी वैभव वाढेल! - Marathi News | pitru pandharwada 2023 do these 5 things and tips to get lakshmi devi blessings prosperity on pitru paksha ashtami 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष अष्टमी: ‘या’ ५ गोष्टी करा, अष्टलक्ष्मीचा शुभाशिर्वाद मिळेल; सुख-समृद्धी वैभव वाढेल!

Pitru Paksha 2023 Ashtami Vrat: पितृपक्षातील अष्टमीला लक्ष्मीपूजनाने अनेक लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. ...

Pitru Paksha 2023: वास्तुशास्त्रानुसार घरात पितरांचा फोटो कोणत्या दिशेला लावावा? ते जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2023: According to Vaastu Shastra, which direction should and should not place ancestors photo in the house? Know it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: वास्तुशास्त्रानुसार घरात पितरांचा फोटो कोणत्या दिशेला लावावा? ते जाणून घ्या!

Vastu Shastra: आपल्या घरात आपण आपल्या पितरांची आठवण म्हणून फोटो लावतो, हार घालतो, पण ते फोटो चुकीच्या दिशेने ठेवले असतील तर वास्तू दोष निर्माण होऊ शकतो.  ...

Pitru Paksha 2023: पितरांच्या नावे 'हे' पाच घास जेवणाआधी बाजूला काढून ठेवायची सवय कायमस्वरूपी लावून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2023: In the name of fathers, make it a habit to keep aside 'these' five bites before meals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: पितरांच्या नावे 'हे' पाच घास जेवणाआधी बाजूला काढून ठेवायची सवय कायमस्वरूपी लावून घ्या!

Pitru Paksha 2023: पितृपक्षाचा काळ पितरांच्या सेवेसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे तरी रोज त्यांचे स्मरण राहावे आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा नियम लक्षात ठेवा.  ...

Pitru Paksha 2023: पितृपक्षात कोणत्या कुटुंबात अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं त्याबद्दल सविस्तर माहिती वाचा - Marathi News | Pitru Paksha 2023: Read detailed information about which families perform Avidhwa Navami Shraddha in Pitru Paksha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: पितृपक्षात कोणत्या कुटुंबात अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं त्याबद्दल सविस्तर माहिती वाचा

Pitru Paksha 2023: पितृपक्षातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा, तसेच काही तिथीचे महत्त्वही अनन्यसाधारण असते, अविधवा नवमी श्राद्ध त्यापैकीच एक! ...

Pitru paksha 2023: तुम्ही न चुकता दरवर्षी श्राद्धविधी करत असाल तर 'ही' गोष्टही लक्षात ठेवा! - Marathi News | Pitru paksha 2023: If you do Shraddha rituals every year without fail, remember 'this' too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru paksha 2023: तुम्ही न चुकता दरवर्षी श्राद्धविधी करत असाल तर 'ही' गोष्टही लक्षात ठेवा!

Pitru Paksha 2023: पितृपक्षाच्या काळात पितरांसाठी श्राद्धविधी केले जातात, मात्र पितरांचे आशीर्वाद मिळवण्याकरिता तेवढे पुरेसे नाही, तर दिलेल्या गोष्टींचीही लागते जोड! ...

पितृपक्ष: अष्टमीला करा गजलक्ष्मीची पूजा, आठपट पुण्य मिळेल; पाहा, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | pitru pandharwada 2023 perform gaj lakshmi vrat on pitru paksha ashtami know date and vrat puja vidhi and significance | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष: अष्टमीला करा गजलक्ष्मीची पूजा, आठपट पुण्य मिळेल; पाहा, महत्त्व अन् मान्यता

Pitru Paksha 2023 Ashtami Vrat: शुक्रवारी पितृपक्षातील अष्टमी येत असून, या दिवशी केलेले लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण लाभदायक मानले जाते. जाणून घ्या... ...

Pitru Paksha 2023: इतर वेळी कर्मकांड केले नाही तरी श्राद्धकर्म आवर्जून का करायचे, ते जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2023: Know why Shraddha Karma is a must even if you don't do it at other times! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: इतर वेळी कर्मकांड केले नाही तरी श्राद्धकर्म आवर्जून का करायचे, ते जाणून घ्या!

Pitru Paksha 2023 : श्राद्धविधी करायचे म्हटले की अनेकांच्या कपाळाला आठ्या येतात, पण या विधींचा अर्थ आणि महत्त्व काय आहे ते लक्षात घेतले पाहिजे.  ...

Pitru Paksha 2023: आमसुलाची चटणी हा तर श्राद्ध स्वयंपाकाचा जीवच; वाचा तिचे वैशिष्ट्य! - Marathi News | Pitru Paksha 2023: Amsula chutney is the main dish of Shraddha menu; Read its feature! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: आमसुलाची चटणी हा तर श्राद्ध स्वयंपाकाचा जीवच; वाचा तिचे वैशिष्ट्य!

Pitru Paksha 2023: वर्षभरात कधीही न केली जाणारी चविष्ट, रुचकर आणि औषधी अशी आमसुलाची चटणी श्राद्ध स्वयंपाकातच का केली जाते ते जाणून घ्या.  ...