फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावते, असे सांगून विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी संजीवनी हिने फिर्यादीकडून साडेआठ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादिस व त्यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली. ...
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा प्रकार मुंबई येथे घडला असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई शहर येथील खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जवळपास ८० टक्के प्रवासी गाड्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित २० टक्के गाड्या ह्या राज्य सरकारच्या परवानगीनंतर सुरू होतील. आता दिवाळीचा हंगाम सुरू होत आहे... ...