हमीभावाने तूर खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याची तहसील प्रशासनाकडून तपासणी न झाल्याने तब्बल तीन हजार शेतकरी अनुदानापासून वंचीत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतक-यात संताप आहे. ...
नाफेडने तुरीची आॅनलाईन नोंदणी बुधवार पासून बंद केली. मात्र आधीच आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडकडून नकार दिल्याने जिल्हयातील तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. ...
यंदा तूरीचे उत्पादन चांगले झाल्यामुळे पुरवठा विभागाने सर्व शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्य दुकानात तुरडाळ विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, ‘रेशनची डाळ शिजत नाही’, अशी काही नागरिकांची चुकीची धारणा झाली आहे. ...
हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीच्या थकित आठ कोटी रूपयांपैकी १ कोटी ५८ लाख ८६ हजार रूपये शनिवारी ३४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला. ...