Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
तुरीला चांगलाच दर मिळत असला तरी मागील एक वर्षापासून सोयाबीनला भाव कमी आहे. सातारा बाजार समितीत तर सोयाबीनला क्विंटलला पाच हजारांच्या आतच दर येत आहे. ...
तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत असलेले थंड हवामान व मागील काही दिवस असलेले ढगाळ वातावरण हे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. ...
मागील काही दिवस अवकाळी पाऊस आणि सद्यस्थितीतील ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांत रोग, किडी व इतर समस्या दिसत आहेत यावर उपाययोजना कशा कराल यासाठी कृषी सल्ला. ...
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस याचा फटका पिकांना बसत आहे. प्रामुख्याने आता होणाऱ्या कांदा याव्यतिरिक्त, खरिपातील तूर, कापूस या पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. ...
तुरीसाठी सध्याचा हमी भाव ७ हजार रुपये आहे. यंदा तूर उत्पादनात ३ टक्के वाढीचा अंदाज आहे. हे लक्षात घेता जानेवारी ते मार्च २४ या काळात तुरीच्या किंमती कशा असतील याचा अंदाज जाणून घेऊ या! ...