लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तूर

Pigeon Pea information in Marathi, मराठी बातम्या

Pigeon pea, Latest Marathi News

Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे.
Read More
Chana Tur Market Update : हरभऱ्याला उतरती कळा; तुरीचे दर थेट 'इतक्या' हजारांच्या पार वाचा सविस्तर - Marathi News | latest news Chana Tur Market Update: Chana Tur prices are falling; Tur prices are directly above 'so many' thousands Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याला उतरती कळा; तुरीचे दर थेट 'इतक्या' हजारांच्या पार वाचा सविस्तर

Chana Tur Market Update : रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या अपेक्षांना जोरदार धक्का बसला आहे. केंद्राने हरभऱ्याचा हमीभाव वाढवला असतानाही बाजारात दर कोसळले, तर दुसरीकडे तुरीचे दर अचानक उसळल्याने तूर उत्पादकांना दिलासा मिळतोय. (Chana Tur Marke ...

दुधनी बाजार समितीत तूर व सोयाबीनला हमीभावापेक्षा जादा दर? वाचा काय मिळाला दर? - Marathi News | Prices of tur and soybeans higher than the guaranteed price in the dudhani Market Committee? Read what prices were obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधनी बाजार समितीत तूर व सोयाबीनला हमीभावापेक्षा जादा दर? वाचा काय मिळाला दर?

वास्तविक २०२४-२५ या वर्षासाठी केंद्र शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल, तर तुरीसाठी ७,५५० रुपये प्रतिक्विंटल, असा हमीभाव निश्चित केला होता. ...

Tur Crop Harvesting : ढगांनी वाढवली शेतकऱ्यांची चिंता; पावसाच्या भीतीने तूर सोंगणीसाठी रात्रंदिवस धावपळ - Marathi News | latest news Tur Crop Harvesting: Clouds increase farmers' concerns; Fear of rain prompts them to rush day and night to harvest Tur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगांनी वाढवली शेतकऱ्यांची चिंता; पावसाच्या भीतीने तूर सोंगणीसाठी रात्रंदिवस धावपळ

Tur Crop Harvesting : गेल्या दोन दिवसांपासून कायम असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले आहेत. अचानक पावसाची शक्यता लक्षात घेता तुरीच्या काढणीवर मोठे संकट ओढावले असून, नुकसान टाळण्यासाठी शेतकरी घाईघाईने सोंगणी करताना दिसत आहेत. त्यातच मजुरांची ट ...

Fodder Shortage : चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fodder Shortage: No fodder… but ‘this’ idea is great; Read in detail about the new fund for livestock farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर

Fodder Shortage : चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या पशुपालकांनी एक नवा मार्ग शोधला आहे. तूर पिकांच्या सोंगणीच्या बदल्यात मजुरी न घेता कुटार मिळवण्याची पद्धत सध्या अनेक गावांमध्ये रूढ होत असून, या 'नव्या फंड्या'मुळे पशुपालकांना चाऱ्याचा आधा ...

Tur Market : तुरीचे दर साडेसात हजारांच्या पुढे; कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Market: Tur prices are above seven and a half thousand; Which market is getting the highest price? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीचे दर साडेसात हजारांच्या पुढे; कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर

Tur Market : खुल्या बाजारात तुरीच्या दराने जोरदार उसळी घेतली असून, काही बाजार समित्यांमध्ये दर थेट साडेसात हजारांच्या पुढे गेले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले असताना, शेतकऱ्यांना मात्र या दरवाढीने मोठा दिलासा मिळत आहे. (Tur Market) ...

Tur Market : तुरीच्या दरात अचानक उसळी; दरवाढीचं नेमकं गणित काय? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Market: Sudden jump in the price of tur; What is the exact math behind the price hike? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या दरात अचानक उसळी; दरवाढीचं नेमकं गणित काय? वाचा सविस्तर

Tur Market : हंगाम सुरू होण्याआधीच तुरीच्या दरांनी जोरदार उसळी घेतली आहे. खुल्या बाजारात तुरीचे दर साडेसात हजार रुपयांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी साठवणूक नसल्याने या दरवाढीचा फायदा मर्यादितच राहिल्याचं चित्र आहे. (Tur Market) ...

तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब - Marathi News | Tur farming is becoming profitable for farmers; Tur hub is being created by giving a break to traditional crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब

अल्प मेहनत, अत्याधुनिक मळणी यंत्राद्वारे सोपी झालेली काढणी, मिळत असलेला समाधानकारक उत्पादनाचा उतारा आदींमुळे शेतकरी तूर शेतीत आपला पाया घट्ट रोवतांना दिसत आहे. निसर्गाच्या लहरीपणात देखील तूर शेती बऱ्यापैकी तग धरणारी असल्याने शेतकऱ्यांना फायद्याची ठरत ...

Tur Market : तूर उत्पादकांना दिलासा; मोंढ्यात दररोज बीट सुरू वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Market: Relief for Tur growers; Daily beet starts in Mondha Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर उत्पादकांना दिलासा; मोंढ्यात दररोज बीट सुरू वाचा सविस्तर

Tur Market : अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले, पण तुरीला बाजारात चांगला भाव मिळतोय. हिंगोली मोंढ्यात आवक वाढल्याने दररोज खरेदी-विक्री सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Tur Market) ...