फुलपाखरू या मालिकेने नुकताच ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे. ४०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार आणि त्यांनी हा आनंद मालिकेच्या सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी फुलपाखरू मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. ...