गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील तीनपैकी सांजूळ आणि फुलंब्री हे दोन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. मात्र, वाकोद प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गांगदेव शिवारातून जाणाऱ्या राजूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्त्यालगतचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिका तयार केली नसल्याने या भागातील ४० एकर क्षेत्रातील पिकांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, या पाण्या ...
२०२३ मधील खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविणाऱ्या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार २०३ शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या ३ लाख ६४ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या (८३.२४ टक्के) बँक खात्यात तीन टप्प्यांत एकूण ३७० कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. ...
मराठवड्यातील शेतकऱ्यांसोबत पीकविमा कंपनीने थट्टा केली असल्याचे दिसून आले आहे. सुमारे शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्यापोटी प्रत्येकी १ हजार रुपये जमा झाले आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीची सूर उमटत आहे. ...
मका पिकावरील (Maize Crop Management) लष्करी अळिच्या नियंत्रणाकरिता फवारणीत वापर केलेल्या औषधीने सुमारे ५० टक्के मकाची रोपटे जळून गेली असून इतर पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
Success Story Ginger Farming जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, हे गुण अंगी असतील तर शेती व्यवसायातूनदेखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. याचा प्रत्यय पाच एकर क्षेत्रातून १० महिन्यांत अद्रकचे ७५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतलेल्या संतोष यांच्याकडे बघून ...