रजनीकांत यांच्याशिवाय यात विजय सेथुपत्ती, त्रिशा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बॉबी सिम्हा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात थलायवा एक गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार आहेत. पेटा तुम्हाला 1980 ते 90 च्या दशकाची आठवण करुन देईल. ट्रेलरमध्ये सगळीकडे रजनीकांत दिसत आहेत. Read More