लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल डिझेलची दरवाढ; ४ दिवसांत दीड रूपयांची वाढ, पाहा आजचे दर - Marathi News | petrol diesel price today prices hiked again know how much price increased petrol price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल डिझेलची दरवाढ; ४ दिवसांत दीड रूपयांची वाढ, पाहा आजचे दर

Petrol Diesel Prices Today: पेट्रोल डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात झाली दीड रूपयांची वाढ. ...

मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी' म्हणून 'या' ठिकाणी पेट्रोल पंप मालक देतोय एक्स्ट्रा पेट्रोल - Marathi News | mp baitul daughter born petrol pump owner giving extra petrol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी' म्हणून 'या' ठिकाणी पेट्रोल पंप मालक देतोय एक्स्ट्रा पेट्रोल

Daughter born petrol pump owner giving extra petrol : एका पेट्रोलपंपावर 5% ते 10% पर्यंत अधिक पेट्रोल देण्यात येत आहे. ...

भारताच्या 'या' शहरात सर्वात कमी किंमतीत मिळतं पेट्रोल; श्रीगंगानगरपेक्षा तब्बल 29 रुपयांनी स्वस्त! - Marathi News | Petrol is the cheapest in Port Blair city of india a liter is available for 29 rupees less than sriganganagar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या 'या' शहरात सर्वात कमी किंमतीत मिळतं पेट्रोल; श्रीगंगानगरपेक्षा तब्बल 29 रुपयांनी स्वस्त!

राजस्थानातील श्रीगंगानगरशी पेट्रोलच्या दरांची तुलना केल्यास, आज दिल्लीत 12.07 रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. ...

Fuel Prices: इंधन दरानं सर्वच विक्रम मोडले, जयपूरमध्ये पेट्रोल 116, डिझेल 103 रुपयांवर - Marathi News | Fuel prices rise seven times in ten days in jaipur petrol crosses 116 rupees and diesel 103 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन दरानं सर्वच विक्रम मोडले; जयपूरमध्ये पेट्रोल 116 तर डिझेल 103 रुपयांवर

राजस्थानच्या सीमावर्ती भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक त्रस्त झाले आहेत. यामुळे येथील अनेक जिल्ह्यांतील लोक वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पंजाब आणि हरियाणामध्ये जात आहेत. ...

CNG-PNG Prices Increased : पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG च्या किंमतींचा भडका; 8 महिन्यांत 5 वेळा वाढल्या गॅसच्या किंमती - Marathi News | Delhi CNG PNG prices gas price increased by indraprastha gas limited IGP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG च्या किंमतींचा भडका; 8 महिन्यांत 5 वेळा वाढल्या गॅसच्या किंमती

आयजीएलच्या मते, सीएनजी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा ऑपरेटिंग खर्च पेट्रोलच्या तुलनेत 66% कमी, तर डिझेलच्या तुलनेत 28% कमी आहे. ...

Retail Inflation Rate: मोदी सरकारला मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल वाढत चालले तरी महागाई दर घसरला - Marathi News | Retail Inflation Rate in September down to 4.35 percent; Modi Govt, RBI gets big relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल वाढत चालले तरी महागाई दर घसरला

Retail Inflation Rate falls: आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या मुद्रा नीतिच्या समिक्षेत यंदाच्या आर्थिक वर्षासाठीचा अंदाज 5.3 टक्के केला आहे. आधी हा 5.7 टक्के होता. महागाई कमी झाल्याने आरबीआयला देखील दिलासा मिळाला आहे. ...

IOCL ने जारी केले पेट्रोल-डिझेलचे नवीन दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव... - Marathi News | petrol and diesel price today, New rates for petrol and diesel released by IOCL, find out today's prices in your city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IOCL ने जारी केले पेट्रोल-डिझेलचे नवीन दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव...

ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसात पेट्रोल 2.80 तर डिझेल 3.30 रुपयांनी वाढले आहे. ...

नागपुरात पेट्रोल ११० पार, डिझेलची शंभरीकडे वाटचाल! - Marathi News | Petrol crosses 110, diesel moves towards 100! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल ११० पार, डिझेलची शंभरीकडे वाटचाल!

बारा दिवसांत पेट्रोल २.९० रुपये तर डिझेल ३.७४ रुपयांनी वाढून अनुक्रमे ११०.१० रुपये आणि ९९.२१ रुपयांवर पोहोचले. ...