Petrol- Diesel Price Today : राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 109.69 रुपयांना मिळत आहे. तर डिझेल 98.42 रुपये प्रतिलिटर झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. ...
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सीमावर्ती जिल्हा अनूपपूर (Anuppur District) येथे शनिवारी पहिल्यांदाच पेट्रोलच्या किमती 121 रुपये प्रति लीटरवर पोहोचल्या आहेत. ...
येणाऱ्या नव्या वर्षात पेट्रोलचा दर 150 रुपये लीटर तर डिझेलचा दर 140 रुपये लीटर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. करामधील भरमसाट वाढ आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी याचा हा परिणाम आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. ...
Petrol-Diesel Price: सध्या अनेक शहरांत पेट्रोल ११५ रुपये लिटर झाले आहे. डिझेलही १०० रुपयांच्या वर गेले आहे. जुलैमध्ये पेट्रोलचे दर प्रथमच १०० रुपयांच्या वर गेले होते. ...
अहवालात म्हणण्यात आले आहे, की असे झाल्यास पेट्रोलची किंमत 150 रुपयांपर्यंत जाऊ शकते. डिझेलसंदर्भात बोलायचे झाल्यास, डिझेलही 140 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ...