२ ते ७ रुपयांपर्यंत दर झाले कमी; भाजपेतर राज्यांचा मात्र अपवाद व्हॅट कमी केल्याने देशभरातील १७ राज्यांत पेट्रोल व डिझेल १२ ते १७ रुपयांहून अधिक स्वस्त होणार आहे. ...
Petrol, Diesel Rate cut may harm Maharashtra: केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात ५ रुपये आणि डिझेलमध्ये १० रुपयांनी कपात केली असली तरी राज्यात प्रत्यक्षात पेट्रोल लीटरमागे ६ ते साडेसहा रुपये आणि डिझेल जवळपास साडेबारा रुपयांनी स्वस्त झाले आहे. ...
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव म्हणाले की, पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हे निव्वळ नाटक आहे. केंद्र सरकारने इंधन तेलाचे दर प्रति लिटर ५० रुपये इतके कमी केले पाहिजेत. ...
"इंधनाच्या वाढत्या किमती आणि इतर काही गोष्टी लक्षात घेत, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कुटर भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला," असे कंपनीचे संचालक सुभाष डावर यांनी म्हटले आहे. ...
Petrol Diesel Price Cut: केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली. ...
गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्यानं वाढ होत होती, सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या. मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेत उत्पादन शुल्कात कपात क ...