Mohammad Hafeez : पाकिस्तानातील सर्वसामान्यांना कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूने ट्विट केले आहे. ...
Nagpur News केंद्र सरकारच्या करकपातीनुसार नागपुरात पेट्रोल ११०.४३ रुपये लिटर मिळायला हवे होते, पण ते १११.०९ रुपयांत मिळत आहे. अर्थात ग्राहकाला प्रति लिटर ६६ पैशांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. ...
ताज्या दरवाढीनंतर श्रीलंकेत ऑक्टेन ९२ पेट्रोलचा दर ४२० श्रीलंकाई रुपये (९०.५ भारतीय रुपये) लिटर, तर डिझेलचा दर ४०० श्रीलंकाई रुपये (८६ भारतीय रुपये) झाला. ...
Sri Lanka Economic Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी सरकारने इंधनाचे दर वाढवले आहेत. ...
Petrol, Diesel Rate in Maharashtra Today: तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली. या आधीची कपात दिवाळीच्या पूर्वसंध्येला झाली होती. पण राज्य सरकारने करात कपात केली नव्हती. ...