Petrol-Diesel Price Hike: ७ एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात 10 रुपये प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. ...
Nagpur News कुठलाही प्रकल्प उभारत असताना त्याची सुरक्षिततादेखील तपासण्याची आवश्यकता असते. रत्नागिरीत सातत्याने चक्रीवादळांचा धोका असतो. त्या तुलनेत विदर्भात नैसर्गिक संकटांचा धोका कमी असल्याची भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे. ...
या बोर्डाची दखल ‘लोकमत’ने बातमी स्वरूपात घेतल्यानंतर पंपचालकाने रात्रीच बोर्ड हटविले. चूक लक्षात आली असून, ग्राहकाने कितीही रुपयांचे पेट्रोल भरावे, असे पंपचालकाचे मत आहे. ...