लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

तुम्ही पेट्रोल भरल्यावर बिल चेक करता का? पंप चालकांकडून नकळत पैशाची खुलेआम लूट... - Marathi News | Do you check the bill when you fill up with petrol Unknowingly extorting money from pump drivers... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही पेट्रोल भरल्यावर बिल चेक करता का? पंप चालकांकडून नकळत पैशाची खुलेआम लूट...

इंधन भरून झाल्यावर पावती पाहणे अत्यंत महत्त्वाचे ...

Best Mileage Bike: 1 लिटर पेट्रोलमध्ये 110km चालेल ही बाईक, किंमत फक्त 61 हजार रुपये, फीचर्स देखील जबरदस्त - Marathi News | Best Mileage Bike tvs sport run 110kmpl, know about the price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 लिटर पेट्रोलमध्ये 110km चालेल ही बाईक! किंमत फक्त 61 हजार रुपये, फीचर्स देखील जबरदस्त

ज्या बाईकसंदर्भात आम्ही बोलणार आहोत ती बाईक केवळ मायलेजसाठीच प्रसिद्ध नाही, तर तिचे नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. ...

CNG-PNG च्या दरात पुन्हा वाढ, मुंबईकरांना दुहेरी झटका; पाहा नवे दर - Marathi News | CNG-PNG rate hike again double blow for Mumbaikars Check out the new rates cng hike by 3 5 rs png 1 5 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CNG-PNG च्या दरात पुन्हा वाढ, मुंबईकरांना दुहेरी झटका; पाहा नवे दर

सीएनजीचे दर आता पेट्रोलच्या दरांच्या जवळ पोहोचले आहेत. आठ महिन्यांत सीएनजीच्या दरात ३० रुपयांची झाली वाढ. ...

Petrol-Diesel Price Today: १ नोव्हेंबरलाच पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार होते, पण...; पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले कारण - Marathi News | Petrol-Diesel Price cut: Petrol, diesel was going to be cheaper on November 1, but...; Petroleum Minister said reason | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१ नोव्हेंबरलाच पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार होते, पण...; पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले कारण

पेट्रोलवरील मार्जिन प्लसमध्ये, पेट्रोल, डिझेलच्या किंमती गेल्या पाच-सहा महिन्यांपासून जैसे थेच आहेत. या काळात कच्च्या तेलाचे दर कमालीचे खाली उतरले आहेत. असे असले तरी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी केल्या नव्हत्या. ...

पेट्रोल-डिझेलच्या दरात 2 रुपयांपर्यंत कपात होणार? जाणून घ्या सरकारचे प्लॅनिंग... - Marathi News | petrol and diesel may become 2 rupee cheaper due to companies margin high | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलच्या दरात 2 रुपयांपर्यंत कपात होणार? जाणून घ्या सरकारचे प्लॅनिंग...

petrol diesel price : कंपन्या आता तोट्याऐवजी नफा कमावत आहेत. ...

पुण्यात सर्वसामान्यांची गैरसोय होणार; उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद - Marathi News | Common people will be inconvenienced in Pune CNG off indefinitely from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सर्वसामान्यांची गैरसोय होणार; उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद

सर्वसामान्यांच्या होणाऱ्या गैरसोयीला टोरेंट कंपनीच पूर्णपणे जबाबदार ...

पेट्रोल-डिझेलची सुद्धा एक्‍सपायरी डेट असते का? जाणून घ्या, किती दिवस कार उभी राहिली तर खराब होऊ शकते पेट्रोल? - Marathi News | petrol diesel expiry date shelf life of fuel stored in car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल-डिझेलची सुद्धा एक्‍सपायरी डेट असते का? जाणून घ्या...

petrol diesel expiry date : पेट्रोल आणि डिझेल तयार केले जाते, त्यावेळी कच्चे तेल रिफाइन करताना अनेक केमिकल्स मिसळली जातात. ...

Petrol Tanker Blast: पेट्रोल टँकरला अपघात झाला, लोकांनी गर्दी केली; स्फोटात ४ जणांचा मृत्यू, १८ जखमी - Marathi News | Petrol Tanker Blast Mizoram: Petrol Tanker Crash, People Rush to collect fuel; 4 people died in the explosion, 18 were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेट्रोल टँकरला अपघात झाला, लोकांनी गर्दी केली; स्फोटात ४ जणांचा मृत्यू, १८ जखमी

टँकरला अपघात झाल्यावर लोकांनी त्यातून बाहेर पडणारे पेट्रोल गोळा करण्यासाठी गर्दी केली. ...