यवतमाळ जिल्ह्यात साडेसहा लाख गॅस सिलिंडर धारक आहेत. या गॅस सिलिंडरमध्ये धनिक नागरिकांना सबसिडी सोडण्याचे आवाहन काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाने केले होते. प्रत्यक्षात कोणीच सबसिडी सोडली नाही. यामुळे गाजावाजा न करता जनसामान्यांच्या गॅस सिलिंडरवरील सबस ...
पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात करुन केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रतिलीटर कपात केली. ...
केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. ...
BJP Keshav Upadhye And Thackeray Government : "केंद्राचे अधिकार कोणते, राज्य कोणते निर्णय घेऊ शकते, याबाबत पक्षप्रमुख कम मुख्यमंत्री पुरते गोंधळून गेलेले आहेत." ...