नाशिक- एकही भुल कमल का फुल, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. ...
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनांतर्गत शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसने सोमवारी संविधान चौकात संयुक्तपणे धरणे-निदर्शने केली. ...
देशात सातत्याने होत असलेल्या पेट्रल आणि डिजेल्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन नाशिकमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखत केंद्र शासनाच्या पेट्रोल-डिझेल ...
पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर निश्चित केल्या जातात. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरते, तेव्हाही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जातात ...