नाशिक- पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून ही आता प्रती लिटरचे दर शंभराकडे पेाहोचत आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोलचे भाव शंभरी पार करणार असल्याने नाशिकमध्ये एनएसयुआयच्या वतीने अब की बार सौ के पार असे लिहीलेला केक कापून आज अभिनव आंदोलन करण्यात आले. ...
देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींनी उच्चांक गाठला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल शंभरी पार पोहोचले आहे. दुसरीकडे गॅसच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्व सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच उद्धव ठाकरे सरकार आता ...
increase in petrol and diesel prices in India : देशातील काही शहरांमध्ये तर पेट्रोलचे दर १०० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. देशातील पेट्रोलियच्या वाढत्या दरांसाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अजब कारण दिले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. या इंधन दरवाढीचा वेगवेगळ्या प्रकारातून निषेध करण्यात येत आहे. विरोधकांनीही यापूर्वी अनेकदा केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. ...