लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल पंप

पेट्रोल पंप

Petrol pump, Latest Marathi News

पेट्रोल डीलर्सच्या संपाचा ठाण्यात परिणाम; मध्यवर्ती ठिकाणचे दोन पेट्रोल पंप सकाळीच बंद  - Marathi News | impact of petrol dealers strike in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पेट्रोल डीलर्सच्या संपाचा ठाण्यात परिणाम; मध्यवर्ती ठिकाणचे दोन पेट्रोल पंप सकाळीच बंद 

पेट्रोल असलेल्या पंपावर दुचाकी वाहन चालकांची तोबा गर्दी. ...

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपाला पोलिस बंदोबस्त देण्याची वेळ, अनेक ठिकाणी 'नो स्टॉक' - Marathi News | Time to provide police security to the petrol pump in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपाला पोलिस बंदोबस्त देण्याची वेळ, अनेक ठिकाणी 'नो स्टॉक'

इंधनाची वाहतूक करणाऱ्या दीड हजारपेक्षा अधिक वाहनचालकांचा संपात सहभाग ...

नो स्टॉक! ट्रक-टँकर चालकांच्या संपाचा फटका, पेट्रोल-डिझेलसाठी वाहनांच्या रांगा - Marathi News | Hit by truck- tanker drivers' strike, queues of vehicles for petrol-diesel on pump | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नो स्टॉक! ट्रक-टँकर चालकांच्या संपाचा फटका, पेट्रोल-डिझेलसाठी वाहनांच्या रांगा

नवीन मोटार कायद्यानुसार कोणताही अपघात झाल्यास वाहन चालक व मालक त्यास जबाबदार राहणार आहेत. ...

अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा - Marathi News | petrol shortage in alibaug city there were queues at the petrol pump since evening | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा

पेट्रोल वाहतूक बंद झाल्याने सोमवारी १ जानेवारी रोजी सायंकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली होती. ...

पेट्रोल पंप बंद राहणार ही अफवाच; असोसिएशनकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण - Marathi News | Rumors that petrol pumps will remain closed; The association gave an explanation in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंप बंद राहणार ही अफवाच; असोसिएशनकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण

टँकर चालकांच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरुन टँकर बाहेर पडले नाहीत ...

पेट्रोल व डिझेल पंप मध्यरात्रीपासून ‘ड्राय’; इंधनाचा मोजकाच साठा - Marathi News | Petrol and diesel pumps 'dry' from midnight; Low fuel reserves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल व डिझेल पंप मध्यरात्रीपासून ‘ड्राय’; इंधनाचा मोजकाच साठा

आंदोलनामुळे टँकर पंपावर पोहोचले नाहीत : दर कमी होण्याच्या वृत्ताने पंपांवर इंधनाचा मोजकाच साठा ...

लोणी-काळभोरमधील एचपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप मागे; पेट्रोल पुरवठा सुरळीत - Marathi News | Strike of HPCL employees at Loni Kalbhor called off; Gasoline supply smooth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी-काळभोरमधील एचपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप मागे; पेट्रोल पुरवठा सुरळीत

केंद्र सरकारने नवा कायदा केला असून त्यात वाहनचालकांकडून अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला १० वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतुद केल्याचे सांगण्यात येत आहे. ...

सांगलीमध्ये पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची झुंबड, रस्त्यांवर रांगा - Marathi News | In Sangli, motorists crowd at petrol pumps, queue on roads | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीमध्ये पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची झुंबड, रस्त्यांवर रांगा

शहरभर गोंधळ : दर उतरण्याच्या अफवेचीही भर ...