पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची कुठलीही तांत्रिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाला कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारात आहे. जुन्या पद्धतीनेच इंधनाचे माप, घनता, पाणी, फिल्टर आणि दर तपासण्यात येत आहेत. ...
पेट्रोलपंपांवर केल्या जाणार्या इंधन चोरीच्या तसेच पेट्रोलमध्ये पाणी आढळण्याच्या एकामागून एक घटना उघडकीस येत असल्याने मापात पाप करून शहरामध्ये कोट्यवधींच्या लुटीचा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. ...
मौदा तालुक्यातील वडोदा येथील पेट्रोलपंपवर सहा तरुणांनी दरोडा टाकून २७,४०० रुपये पळविले. दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावरील तिघांना जबर मारहाणही केली. ही घटना मंगळवारी (दि. २२) मध्यरात्रीनंतर २.४० वाजताच्या सुमारास घडली. ...
वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २६ पेट्रोल पंपांची तपासणी केली. मात्र केवळ दोन ठिकाणी कारवाई केली. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरेल ७० डॉलर झाल्याचे कारण पुढे करत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाट वाढ केली आहे ...
वैद्यमापन अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून राज्यातील तब्बल १४२ पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या असल्या तरी कारवाई मात्र सातच पेट्रोलपंपांवर केली गेली आहे. अनेकांना मिळालेल्या या क्लिनचिटमुळे या धाडींवर संशय व्यक्त केला जात आहे. ...