मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शहरातील सीआयडी कार्यालय, गिट्टीखदान व सेमिनरी हिल्स परिसरातील पोलीस कल्याण पेट्रोल पंप अवैध ठरवले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. तिन्ही पेट्रोल पंप अनिवार्य नियम ...
कोल्हापूर : पेट्रोल पंप कामगारांना किमान वेतन द्यावे, या मागणीची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील २५४ पेट्रोल पंपांना सोमवार (दि. २५) पासून भेटी देऊ, असे आश्वासन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी दिले.ते लाल बावटा पेट्रोल पंप काम ...
मनमोहनसिंग सरकारच्या काळात तो १४७ डॉलर इतका चढा होऊन १२० च्या आसपास बराच काळ होता. तेव्हा तेल आयातीसाठी सालिना १५० अब्ज डॉलरपर्यंत परकीय चलन खर्च करावं लागलं. ही वस्तुस्थिती नीट लक्षात घेतली तरच सध्याच्या पेट्रोल-डिझेल भाववाढीचं मर्म लक्षात येईल. ...
कर्नाटक निवडणूक संपताच १४ मेपासून सुरू झालेला पेट्रोल-डिझेलचा ‘अश्वमेध’ सलग १४ व्या दिवशीही कायम आहे. या १४ दिवसांत पेट्रोल ३.४९ तर डिझेल ३.३६ रुपये प्रति लिटरने महागले. अवघ्या १४ दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरातील एवढी ही वाढ मागील २ वर्षातील सर्वाधिक ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर झाला आहे. गत १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे ३.४८ रुपयांनी वाढले आहे. यामुळे पेट्रोलपंपावरील इंधनाची उचल २० टक्के घटली आहे. ...