केंद्र सरकारकडून हिट अँन्ड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात संपूर्ण देशात ट्रक आणि डंपर चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. हा कायदा चुकीचा असून तो परत घेतला पाहिजे अशी मागणी करत ट्रकचालकांनी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. ...
Navi Mumbai : हिट अँड रन कायद्याविरोधात चालकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका अत्यावश्यक सेवेवर बसू लागला आहे. डिझेल, पेट्रोलचा पुरवठा बंद होण्याच्या भीतीने नागरिकांनी वाहनांच्या टाक्या फुल करण्यावर जोर देत पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. ...
Nagpur: ट्रक आणि टँकरचालकांच्या संपामुळे मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. टँकरचालक संपावर तर नागरिक पंपावर अशी स्थिती झाली. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. ...