केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा होणार असून, येत्या तीन महिन्यांत शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरणीचा क्रम गुरुवारी सुरू राहिला. गुरुवारी नवी दिल्लीत पेट्रोल प्रती लिटर २१ पैसे तर डिझेलचे दर १८ पैशांनी कमी झाले. दोन्ही इंधनाचे दर पुढेही कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. ...