पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. असून कल्याण न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
आज दुपारी 12.36 वाजताच्या सुमारास या पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून दोन जखमींना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन) दाखल करण्यात आले आहे. ...
अकोला : शहरातील दीपक चौक परिसरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानाला लागूनच सुरू असलेल्या इंडियन आॅइलच्या प्राइड सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर विविध घोळ असल्याचे चव्हाट्यावर आल्याने, पेट्रोल पंप ‘सील’ करण्यात आले. ...