कोल्हापूर शहरातील दसरा चौक येथील दोन, तर बसंत बहार असेंब्ली रोडवरील एक असे तीन पेट्रोल पंप लागोपाठ तीन वर्षात बंद झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शहरात विविध संघटनांतर्फे कॅन्डल मार्च आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली देण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी नागपूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांनी सीआर ...
भारतीय सैन्याचे ऐक्य आणि पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागपुरातील सर्व पेट्रोल पंप बुधवार, २० फेब्रुवारीला सायंकाळी ७ पासून २० मिनिटांसाठी बंद राहणार आहेत. २० मिनिटे सर्व पेट्रोल पंपावरील दिवे मालवण्यात येणार असून सर् ...
मालेगाव स्टॅण्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैसे पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या हेल्परच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकर ...