कोरोना विषाणूचे गांभीर्य न ओळखता विनाकारण चमकोगिरी करीत फिरणाºयांवर वचक बसावा, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाºया वाहनधारकांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश पंपचालकांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारपासून ...
coronavirus : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे सरकारने १४ मार्च रोजी पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढविले होते. ...
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.२४ मार्च) सकाळी नऊ नंतर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप बंद झाल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या घटलेली दिसली. ...