पेट्रोल आणि डिझेलने उच्चांकी दर गाठल्यामुळे असेल कदाचीत पण मौल्यवान दागिने आणि रोकड चोरीऐवजी चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क पेट्रोल आणि डिझेल चोरीकडे वळविल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत अनेक किंमती साहित्याची किंवा मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याची ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलसह डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. १ ते ३१ आॅगस्ट या महिन्याच्या कालावधीत डिझेलचा दर ३.५४ पैशांनी महागला आहे. त्याचा थेट परिणाम मालवाहतुकीसह पार्सल, कुरिअर सेवा महागण्यात झाला आहे. ...