हिंगणा एमआयडीतील आऊटर रिंग रोड वर असलेल्या पेट्रोल पंपावरच्या एका वृद्ध कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करून दुसऱ्याला गंभीर जखमी केल्यानंतर एक लाख रुपयांची रोकड लुटून नेणाऱ्या आरोपींचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला. ...
हिंगणा एमआयडीसी परिसरातील आऊटर रिंग रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी पहाटे दरोडा घातला. तेथील दोन कर्मचाऱ्यांवर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा चिंताजनक अवस्थेत आहे. ...
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 6 मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही. ...
शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने शेतकºयांबरोबरच जनतेलाही जगण्यासाठी तो आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची गरज लागते. तसेच पुढील खरीप हंगामाच्या मशागतीसाठी देखील ट्रँक्टरसारख्या व ...