petrol pump : पेट्रोल पंपावर एकीकडे गाडीची टाकी (Fuel Tank) पेट्रोलने भरत असताना दुसरीकडे खरेदीदाराच्या नजरा फक्त वाढत्या मीटरवर खिळल्याचे दिसून येत आहे. ...
पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रेालपंपचालकांमधील इंधन वितरणावरून निर्माण झालेल्या वादामुळे सध्या जिल्ह्यातील इंधन वितरण विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिककरांना पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने त्यांची धावपळ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ७६ ...
इंधन कंपन्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानेवाडी शिवारातील न्यू इंग्लिश शाळेशेजारी १४ शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली ४५ एकर जागेत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या रेल्वे साइडिंग व व्हॅगन गॅटरी ( रेल्वे टॅंकर्स लोडिंग-अनलोडिंग)चा प ...
Nagpur News देशव्यापी खरेदी बंद आंदोलनात मंगळवारी महाराष्ट्रातील ६५०० पंपचालक आणि नागपूर जिल्ह्यातील जवळपास १४० पंपचालकांनी भाग घेतला आणि पेट्रोल व डिझेलची खरेदी केली नाही. ...
‘लोकमत’च्या ‘.. तर ८० टक्के पेट्रोल पंप ड्राय’ या मथळ्याखाली सोमवारी प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्याचा तातडीने निर्णय घेण्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...
मनमाड : गेल्या काही दिवसांपासून सर्वच इंधन कंपन्यांनी डिझेलसाठी अघोषित कोटा सिस्टीम लागू केला आहे. यामुळे अधिकृत विक्रेत्यांना मागणीच्या २० टक्केच डिझेल पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम सोमवारी (दि.३०) मनमाड शहर व परिसरात डिझेल पंपांवर इ ...
सरकारचे पेट्रोल डीलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन ३१ मे रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन करणार आहे. ...
Petrol, Diesel Price: पंपचालकांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या डिझेलमागे प्रति लीटर ३.५० रुपये आणि आणि पेट्रोलमागे प्रति लीटर ३.२५ रुपये कमिशन दिले जाते. हे कमिशन वाढलेल्या दरांच्या तुलनेत परवडत नाही, अशी ओरड पेट्रोल पंप मालकांची आहे ...