पेरणी करताना बियाणांची व जमिनीची निवड योग्य नसेल व बीजप्रक्रिया करण्याकडे काटेकोर लक्ष दिले नसेल तर हे पीक पांढरी बुरशी, मूळकुज, खोडकुज आदी बुरशीजन्य रोगांना बळी पडण्याची शक्यता आहे. ...
अन्नद्रव्यांचे शोषण करत असतात. त्या दरम्यान एखादी रसशोषक कीड जर विषाणूग्रस्त वनस्पतीमधून अन्नद्रव्य शोषण करत असेल तर त्या अन्नद्रव्यासोबत त्यांच्या शरीरात विषाणू जातात. ...
यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...
Chilli Crop Management : उन्हाळी मिरचीची लागवड आधुनिक पद्धतीने केल्यास कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळू शकते. मात्र, 'फूलकिडी'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोप लावणीपासूनच घेण्याची गरज आहे. ...
Mango Farming Guide in Marathi: गेल्या चार दिवसांत उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमान आहे. माणसांना उष्णतेच्या झळा असह्य होत असतानाच आंबा पिकावरही उष्णतेचा परिणाम होत आहे. ...
यंदा आंबा चांगला नाही, हे वाक्य गेली अनेक वर्षे सातत्याने बोलले जाते. ज्यांच्या या व्यवसायाशी संबंध नाही, त्यांना ही दरवर्षीची रडकथा वाटते, पण ज्यांनी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे, त्यांना बागायतदारांच्या जीवाची रोजची घालमेल माहिती असते. ...
Dragon Fruit Crop Management In Summer : उष्ण कटिबंध पीक म्हणून ड्रगण फ्रूट कडे सहसा बघितले जाते. मात्र असे असूनही उन्हाळ्यात ड्रॅगन फ्रूटला बागेत 'सनबर्न' चा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. जेव्हा ड्रॅगन फ्रूट फळावर जास्त सूर्यप्रकाश किंवा अधिक उष्णतेच ...