Kartuli farming : करटुले लागवड तंत्र या आजच्या अंतिम भागात आपण पाहणार आहोत कीड व रोग व्यवस्थापन, फळांची तोडणी, उत्पादनाचे प्रमाण आणि करटुले शेतीचा एकूण सामाजिक व आर्थिक उपयोग. ...
यंदा ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने बगीच्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे संत्र्यांवर 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' अशा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक काही भागात दिसून येतो आहे. ...
केवडा हा रोग विषाणूजन्य आहे आणि तो पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींमार्फत पसरतो तसेच या रोगाला वेळीच ओळखून उपाययोजना नाही केल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात पसरून पूर्ण शेत प्रादुर्भावग्रस्त करतो. ...
जैविक बुरशी 'ट्रायकोडर्मा' शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी उपाय ठरणारी आहे. ट्रायकोडर्मा ही बुरशी पूर्णतः जैविक असून मातीतील हानिकारक बुरशी, कीड आणि रोग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. ...
ओझर येथील मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री खंडेराव मंदिराजवळ अवैध विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांच्या भरारी पथकाने मंगळवारी (दि.२६) अचानक धाड टाकून १ लाख ...
phytopthora blight of pigeon pea चढ उताराची जमीन आणि अधिक पर्जन्यमान होते त्या ठिकाणी हा रोग प्रमुख्याने रोपावस्थेत येत असल्याने तूर पिकाचे मोठे नुकसान होते. ...