येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या केळी पिकांवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्याच्या डिझाइनला भारत सरकारकडून पेटंट मिळाले. ...
सद्यस्थितीत ढगाळ वातावरण व पावसाची उघडझाप यामुळे सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी, चक्री भुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या (ऊंटअळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, पाने पोखरणारी अळी) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ...
विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते. ...