नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे आता श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे 13 वे वंशज असलेल्या उदयसिंह पेशवे यांनी धाव घेतली. वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. ...
बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. ...