लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेशवाई

पेशवाई, मराठी बातम्या

Peshwai, Latest Marathi News

स्वतःच्या आई-बहिणींचा सन्मान करू शकत नाहीत ते इतरांचे काय करणार? मस्तानीच्या वंशजांचा संताप - Marathi News | If they can't respect their own mothers and sisters what will they do to others? Mastani's descendants are furious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या आई-बहिणींचा सन्मान करू शकत नाहीत ते इतरांचे काय करणार? मस्तानीच्या वंशजांचा संताप

बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा! असे म्हणणाऱ्या उद्धवसेनेला मस्तानी यांच्या वंशजांनी सुनावले ...

...तर भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणीही हिंमत करणार नाही - अमित शाह - Marathi News | then no one will dare to touch India's borders Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणीही हिंमत करणार नाही - अमित शाह

थोरले बाजीराव हे एकमेव सरसेनापती आहेत, ते एकही युद्ध हरले नाहीत ...

'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार - Marathi News | 'We were invited late Mastani's descendants boycott the Peshwas statue unveiling event in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार

मस्तानी यांच्या वंशजांना व्यासपीठावर बसून दिले नाही, म्हणून चिडण्याचे काही कारण नाही - बाजीराव पेशवा प्रतिष्ठान ...

...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने - Marathi News | ...then Budhwar Peth should be renamed Mastani Peth BJP Uddhav Thackeray group face to face on medha Kulkarni demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने

'कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं', उद्धव ठाकरे गटाकडून बॅनरबाजी ...

पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे - Marathi News | Pune station should be named after Rajmata Jijau Peshwas were created because of Jijau - Shrimant Kokate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे

मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे ...

पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव द्या; मेधा कुलकर्णी यांची मागणी - Marathi News | Name Pune railway station after thaorle Bajirao Peshwa Medha Kulkarni demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव द्या; मेधा कुलकर्णी यांची मागणी

थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही, एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात ...

तालकटोरा येथे शूरवीर मराठ्यांचे पुतळे उभारा; सरहदची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | statues of heroic Marathas at Talkatora stadium Sarhad demand to the Chief Minister devendra fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तालकटोरा येथे शूरवीर मराठ्यांचे पुतळे उभारा; सरहदची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे अर्धाकृती पुतळे उभे करावेत ...

Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा - Marathi News | The Peshwas had given land for the City Church in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा

सिटी चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल चर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल, पंचहौद चर्च आणि खडकी येथील सेंट इग्नेशिअस चर्च यांचा पुण्यातील सर्वांत जुन्या ख्रिस्ती देवळांमध्ये समावेश होतो ...