लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

केवळ एकदा प्रीमिअम भरा आणि ४० व्या वर्षापासून मिळेल पेन्शन; आयुष्यभर होईल कमाई - Marathi News | lic saral pension investment plan invest once get pension for lifetime | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ एकदा प्रीमिअम भरा आणि ४० व्या वर्षापासून मिळेल पेन्शन; आयुष्यभर होईल कमाई

Lifetime Pension Scheme: आजकाल मोठ्या संख्येने लोक खाजगी क्षेत्रात काम करतात. नोकरी करताना लोक पैसेही जमा करतात, पण वृद्धापकाळात पेन्शनची व्यवस्था केली जात नाही. यासाठी तुम्ही वेळेत एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. ...

भारतात आता सर्वांना पेंशन मिळणार; मोदी सरकार EPFO सोबत मिळून बनवतेय 'म्हातारपणीचा' प्लॅन... - Marathi News | pm modi govt is considering a voluntary pension scheme for all | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात आता सर्वांना पेंशन मिळणार; मोदी सरकार EPFO सोबत मिळून बनवतेय 'म्हातारपणीचा' प्लॅन...

Universal Pension Scheme : अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ज्येष्ठांना सरकारी पेन्शनचा लाभ दिला जातो. आता अशीच योजना मोदी सरकार आणण्याच्या विचारात आहे. ...

NPS आणि अटल पेन्शन योजनेच्या नावावर स्कॅम; तुम्हाला तर असा कॉल किंवा SMS आला नाही ना? - Marathi News | this is how fraud is happening in the name of nps and atal pension yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS आणि अटल पेन्शन योजनेच्या नावावर स्कॅम; तुम्हाला तर असा कॉल किंवा SMS आला नाही ना?

Cyber Crime : सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. घोटाळे करणारे एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. ...

५-५० हजार सोडा, महिन्याला १ लाख रुपये मिळेल पेन्शन; तेही सरकारी योजनेतून, कोण घेऊ शकतो लाभ? - Marathi News | You will get a monthly pension of Rs 1 lakh from the government NPS scheme. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५-५० हजार सोडा, महिन्याला १ लाख रुपये मिळेल पेन्शन; तेही सरकारी योजनेतून, कोण घेऊ शकतो लाभ?

NPS Scheme : महिन्याला गलेलठ्ठ पेन्शन मिळवण्यासाठी सरकारी नोकरी पाहिजे असं काही नाही. तुम्ही सरकारी योजनेत पैसे गुंतवून ५-५० हजार नाहीतर महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवू शकता. ...

EPF आणि GPF खात्यामध्ये काय आहे फरक? अनेकजण दोन्हींना एक समजण्याची करतात चूक - Marathi News | what is the difference between epf and gpf benefits and interest rates of different provident funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPF आणि GPF खात्यामध्ये काय आहे फरक? अनेकजण दोन्हींना एक समजण्याची करतात चूक

EPF vs GPF : नोकरदारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. EPF आणि GPF यापैकीच आहेत. मात्र, अनेकजणांमध्ये या दोन्ही योजना एकच असल्याचा समज आहे. ...

भविष्याचे टेंशन??? निवृत्तीनंतर १.६२ कोटी लंपसम, महिन्याला १ लाखाची पेन्शन, गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला बघा... - Marathi News | Tension about the future??? 1.62 crore lump sum after retirement, 1 lakh monthly pension, see this investment formula... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भविष्याचे टेंशन??? निवृत्तीनंतर १.६२ कोटी लंपसम, महिन्याला १ लाखाची पेन्शन, गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला बघा...

NPS Pension Plan at Age of 35-40: एनपीएस ही एक सरकारी योजना आहे, जी बाजाराशी जोडलेली आहे. ज्यामध्ये कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो. ही योजना निवृत्तीनंतर पेन्शन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ...

दिव्यांगांसाठी नायब सरकारचा मोठा निर्णय; पेन्शन नियमांमध्ये होणार बदल, ३२००० जणांना मिळणार लाभ! - Marathi News | Haryana Divyang Pension scheme extended to 10 new categories, Chief minister Nayab Singh Saini, Haryana Disabled Pension Rules, 2016 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिव्यांगांसाठी नायब सरकारचा मोठा निर्णय; पेन्शन नियमांमध्ये होणार बदल, ३२००० जणांना मिळणार लाभ!

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरयाणा दिव्यांग पेन्शन नियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेवर होणार मोठी घोषणा? आता ५ हजार नाही तर एवढी मिळणार पेन्शन - Marathi News | atal pension yojana pension amount may double from 5000 to 10000 in budget 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेवर होणार मोठी घोषणा? आता ५ हजार नाही तर एवढी मिळणार पेन्शन

Atal Pension Yojna : आगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन अटल पेन्शन योजनेबाबत (APY) मोठी घोषणा करू शकतात. यामध्ये पेन्शनची रक्कम दुप्पट होऊ शकते. ...