सातारा : जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. ... ...
जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन देऊन आठ महिने झाले तरी राज्य शासनाने यावर निर्णय न घेतल्याने गुरुवारपासून राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीने बेमुदत संप जाहीर केला आहे. ...
मंगळवारी राज्य सरकारच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी माेर्चा काढला. यात सहभागी हाेण्यासाठी राज्यभरातून लाखाे कर्मचारी नागपूरला पाेहचले. ...