लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन, मराठी बातम्या

Pension, Latest Marathi News

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा पुन्हा एल्गार, उद्या सहकुटूंब कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार - Marathi News | Govt employees, teachers march to Kolhapur collector office tomorrow for old pension | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा पुन्हा एल्गार, उद्या सहकुटूंब कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

कोल्हापूर : राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन आठ महिने झाले तरी त्यावर निर्णय न घेतल्याने ... ...

जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा - Marathi News | Government employees warn of another strike regarding old pension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा

१४ डिसेंबरपासून पुकारण्यात येणाऱ्या संपाबाबत संघटनेने ८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला नोटीसही दिली आहे ...

हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्या, अन्यथा डिसेंबरमध्ये दिल्लीत आंदोलन; पेन्शनधारकांचा इशारा - Marathi News | Take decision in winter session, else agitation in Delhi in December; Pensioners warn the Centre | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्या, अन्यथा डिसेंबरमध्ये दिल्लीत आंदोलन; पेन्शनधारकांचा इशारा

पेन्शनर्स सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत निर्णय ...

जुनी पेन्शन योजना येणार की नाही?; ३ दिवसांत अहवाल, कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Old pension scheme to come or not?; Report to come in three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन योजना येणार की नाही?; ३ दिवसांत अहवाल, कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता

राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव सुबोधकुमार, सुधीर श्रीवास्तव आणि के.पी.बक्षी यांची ही समिती मार्च २०२३ मध्ये स्थापन करण्यात आली होती. ...

जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे साताऱ्यात भर पावसात आंदोलन - Marathi News | Protest of government employees for old pension in Satara in heavy rain | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे साताऱ्यात भर पावसात आंदोलन

१४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा ...

सरकारी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार, 'त्यांनाच' मतदान करण्याचाही निर्धार  - Marathi News | Government employees will go on indefinite strike again, determined to vote for them | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार, 'त्यांनाच' मतदान करण्याचाही निर्धार 

सांगलीतील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात निर्णय  ...

Thane: ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’साठी कर्मचाऱ्यांचे उद्या सहकुटूंब  राज्यस्तरीय ’महामोर्चा’ आंदोलन - Marathi News | Thane: State-level 'Mahamorcha' movement of employees tomorrow for 'My family, my pension' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’साठी कर्मचाऱ्यांचे उद्या सहकुटूंब  राज्यस्तरीय ’महामोर्चा’ आंदोलन

Thane News: ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’साठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात सहकुटुंब महामोर्चा आंदाेलन कर्मचारी ८ नाेव्हेंबर राेजी करणार आहे. या अभिनव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सचिवांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले हाेते. ...

NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पैसे काढण्याच्या नियमांत बदल; जाणून घ्या - Marathi News | Big news for NPS investors change in withdrawal rules Penny Drop verification must for transactions know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पैसे काढण्याच्या नियमांत बदल; जाणून घ्या

नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ...