Pearl Millet बाजरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये केली जाते. बाजरीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
मकर संक्रांतीच्या Makar Sankranti आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे 'भोगी'. Bhogi भोगी मार्गशीर्ष महिन्यात येतो. हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भोगी आणि मकर संक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत. ...
सोलापूर मिलेट सेंटर आता सोलापुरातच होणार आहे अन् त्यासंदर्भातील हैदराबाद येथील राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था (आय. एम. आर.) व महाराष्ट्र राज्याच्या "स्मार्ट" प्रकल्पाच्या कराराचे सोपस्कर महिन्यात पूर्ण होणार आहेत. ...
वेळअमावस्या हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण असून ज्वारीचे कोठार असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. ...
वाढत्या थंडीत आरोग्याला बाजरीची भाकरी पोषक मानली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची मागणी वाढली आहे. परिणामी तुलनेने चांगल्या दर्जाची बाजरी बाजारात गव्हापेक्षा अधिक महाग असल्याचे चित्र आहे. ...
गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. परंतु, आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे बाजरीला मागणी होत आहे. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोटाशी किंवा पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. ...