Pearl Millet बाजरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये केली जाते. बाजरीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
वाढत्या थंडीत आरोग्याला बाजरीची भाकरी पोषक मानली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची मागणी वाढली आहे. परिणामी तुलनेने चांगल्या दर्जाची बाजरी बाजारात गव्हापेक्षा अधिक महाग असल्याचे चित्र आहे. ...
गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. परंतु, आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे बाजरीला मागणी होत आहे. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोटाशी किंवा पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी (दि. २४) व सुपे उपबाजार येथे झालेल्या भुसार लिलावामध्ये गहू, खपली, बाजरी या शेतमालाला उच्चांकी दर मिळाला. ...
महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून बाजरी उत्पादन स्पर्धेत उच्चांकी उत्पादन घेऊन सर्वसाधारण गटात माडग्याळ (ता. जत) चे पांडुरंग सावंत यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ...