Pearl Millet बाजरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये केली जाते. बाजरीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
bajari bajar bhav हिवाळा सुरू झाल्यापासून उष्मांक जास्त असलेले धान्य व पदार्थांना मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही बाजरीच्या विक्रीत वाढ झाली आहे. ...
Bajra Market : हिवाळ्याची चाहूल लागताच आहारात बाजरीचा समावेश दिवसेंदिवस वाढला आहे. शरीराला ऊब देणारे गुण, भरपूर पोषणमूल्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता यामुळे बाजरीची बाजारात मोठी मागणी वाढली आहे. (Bajra Market) ...
पणन महासंघामार्फत हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किमतीनुसार भरडधान्य (मका, बाजरी, रागी, ज्वारी-मालदांडी व संकरित) खरेदी सुरू करण्यात आली आहे. ...
Bajra Market : हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात बाजरीच्या दरात चांगलीच गरमी निर्माण झाली आहे. यंदा पहिल्यांदाच ठोक बाजारात बाजरीला ज्वारीच्या तोडीस तोड भाव मिळत असून, दर प्रतिक्विंटल ३ हजार २०० ते ३ हजार ४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. (Bajra Market) ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत रबी पीक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ...